वर्ग चर्चा:संभाव्य प्रताधिकारभंग

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रताधिकार भंग झालेल्या पानांवर आणि सदस्यांवर कारवाईची मागणी[संपादन]

  • @अभय नातू:@Tiven2240: ह्या वर्गामध्ये प्रताधिकार भंग झालेली पाने आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.
  • त्यामुळे ज्या पानांवर स्पष्ट अहवाल दिलेले आहेत किंवा नकल-डकव अधोरेखीत केलेली आहेत त्यांवर कारवाई (तातडीने) करण्यात यावी अशी मी विनंती प्रचालकांना करत आहे.
  • शिवाय प्रताधिकार भंग केल्यानंतर तो काढून टाकणे अपरिहार्य होते शिवाय त्या प्रक्रियेमध्ये प्रचालक व इतर सदस्यांचा बराचसा वेळ खर्ची पडतो हे लक्षात घेता.
  • धोरण लागू झाल्या पासून ज्या सदस्यांनी प्रताधिकार भंग केलेला आहे त्या (माझ्या पहाण्यात सध्यातरी ज हेच असे सदस्य आहेत, ज्यांनी आपले नकल-डकव अव्याहतपणे चालू ठेवले आहे.) सदस्यांवर कारवाई करण्यात यावी अशीही मी विनंती करित आहे. जेणेकरुन या पुढील सदस्यांनसमोर एक उदाहरण उभे करता येईल. WikiSuresh (चर्चा) ०४:४०, ६ जुलै २०१८ (IST)[reply]
@Sureshkhole: सद्या आमी वर्ग:कॉपीव्हायोने सुचवलेले प्रताधिकारभंग यातील नोंद झालेली पानांवर कारवाही करत आहेत. या वर्गात इतर साचातील सुचवलेले लेख सुद्धा आहेत. असे मजकूर काढण्यास प्रचालक पाहिजे? तुम्ही सुद्धा ते काढून टाकण्यास हातभार लावू शकता. प्रचाकाना साद दिले की ते लेखाची diff(बद्दल) लपण्यास आवश्यक क्रिया करतील. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०८:०३, ६ जुलै २०१८ (IST)[reply]