वर्ग चर्चा:मूलतत्त्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

element ला मराठीत मूलद्रव्य हा शब्द अधिक योग्य वाटतो (पाठ्यपुस्तकातही हाच शब्द वापरला जातो) Ajitoke 03:06, 19 डिसेंबर 2006 (UTC)


मलाही हेच म्हणायचे आहे. सर्व ठिकाणी "मूलतत्त्व" काढून "मूलद्रव्य" टाकण्यासाठी काही short cut आहे का?

मी मराठी १४:५६, २४ सप्टेंबर २००७ (UTC)

Yes, once the change is approved by the community, I can unleash MarathiBot on these pages to change references. The bot, however, can not create new pages/categories.

Abhay Natu १५:३५, २४ सप्टेंबर २००७ (UTC)


Thanks Abhay, How to get this change approved? Can you help me with this?

Thanks.

मी मराठी १६:०८, २४ सप्टेंबर २००७ (UTC)

List all references you have here (and post a link to this page on chawadi), wait a while and discuss if there are any counter-arguments (I don't think there will be any). I think that's it.
केदार {संवाद, योगदान} ०५:४१, २५ सप्टेंबर २००७ (UTC)

मूलद्रव्य संदर्भ[संपादन]

पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त संदर्भ अजूनही कोणी मांडलेला नाही. संकल्प द्रविड, कुठे आहात? :-)


केदार {संवाद, योगदान} ११:०५, २७ सप्टेंबर २००७ (UTC)

मूल तत्त्व ?[संपादन]

तत्त्व म्हणजे Principle. त्यामुळे मूलतत्त्वे म्हणजे Original principles. द्रव्य म्हणजे Material. Thus मूलद्रव्य म्हणजे element. महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या भौतिक शास्त्र परिभाषा कोशात element साठी मूलद्रव्य हा शब्द दिला आहे. --J १८:५४, २९ सप्टेंबर २००७ (UTC)