वर्ग चर्चा:भारत-पाकिस्तान फाळणी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वर्ग चर्चा:भारत-पाकिस्तान फ़ाळणी या पानावरून पुनर्निर्देशित)

@Sureshkhole: कृपया, 'फ़ाळणी' शब्दातला फ़ (हिंदी) हा काढून हा वापरा. --संदेश हिवाळेचर्चा २१:०६, २७ जानेवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २१:०६, २७ जानेवारी २०१८ (IST)[reply]


फ़ाळणी मधील हा हिंदीतील नुक्ता असणारा आहे.
हो ते मला लक्षात आले पण ते दुरुस्त कसे करावे ते मला माहित नाही आपण करू शकत असाल तर जरुर करावे.Sureshkhole १५:०९, २५ जानेवारी २०१८ (IST)

@Sureshkhole: मी बदल करतो मात्र तुम्ही हा वर्ग जोडलेल्या लेखातही वर्गात 'फ' करा. --संदेश हिवाळेचर्चा ०७:३३, २८ जानेवारी २०१८ (IST)[reply]

चालतय की, करतो Sureshkhole १३:१३, २८ जानेवारी २०१८ (IST)