वर्ग चर्चा:बटु ग्रह
Appearance
बटू ग्रह का बटु ग्रह??
[संपादन]what is the proper form of the word?
padalkar.kshitij ०२:३८, २५ ऑक्टोबर २००८ (UTC)
- मोल्सवर्थ नुसार "बटु" हा शब्द आहे.
- "श्वेत बटु/बटू" किंवा "बटु/बटू ग्रह" चे इतर (विकिसोडून) trustworthy ठिकाणी उपयोग सापडले नाहीत.
- मी "बटु" हा शब्द वापरत आहे. काही solid information pro किंवा against मिळाली तर एथे मांडा
- padalkar.kshitij २१:१९, २८ ऑक्टोबर २००८ (UTC)
- वामन हा शब्द विशेषण म्हणून येथे लागू होईल का?
- अभय नातू २१:२१, २८ ऑक्टोबर २००८ (UTC)
white dwarf साठी "श्वेत बटु/बटू" वाचल्याचे आठवते.
नारळीकरांच्या "आकाशाशी जडले नाते" पुस्तकात होते वाटतं...
त्यावरून dwarf planet साठी बटु ग्रह होईल असे वाटते.
padalkar.kshitij २१:३७, २८ ऑक्टोबर २००८ (UTC)