Jump to content

वर्ग चर्चा:नृत्यशैल्या

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू आणि Wikisuresh: या वर्गाचे नाव नृत्यशैली असेच असावे.शैल्या असे बहुवचनी रूप होत नाही व्याकरणदृष्ट्या.कृपया नोंद घेऊन बदल करावा.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १४:५१, १३ मे २०१८ (IST)[reply]