वर्ग चर्चा:नामांकित राज्यसभा सदस्य
Appearance
नामांकित म्हणजे जिने नाव कमावले आहे अशी प्रसिद्ध व्यक्ती. राज्यसभेत जे १२ नॉमिनेटेड सभासद असतात ते ’नामांकित’ नसू शकतात. मराठीत ’नॉमिनेटेड’ला ’नामनिर्देशित’ म्हणतात. या वर्गाचे नाव त्वरित बदलावे.....J (चर्चा) २१:५३, २८ डिसेंबर २०१३ (IST)