वर्ग चर्चा:नाट्यकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

'Category:नाट्यकार' डिलीट करण्याविषयी[संपादन]

प्रबंधक,

ही कॅटेगरी डिलीट करता येईल का? 'नाट्यकार' हा शब्द हिंदीत रूढ आहे. मराठीत 'नाटककार' हा शब्द रूढ आहे. त्यामुळे मी या कॅटेगरीतील आणि यातल्या सर्व सबकॅटेगरीतील लेखांचे स्थलांतर 'XYZ_नाटककार' या नावाच्या कॅटेगरीज्‌ तयार करून त्यात केले आहे. तेव्हा कृपया ही कॅटेगरी उडवा.

संकल्प द्रविड 09:07, 26 ऑगस्ट 2006 (UTC)