वर्ग चर्चा:दिनदर्शिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्री. नातू,

ग्रेगरी दिनदर्शिका ---> "ग्रेगरीय" दिनदर्शिका

'ग्रेगरी दिनदर्शिका' पेक्षा 'ग्रेगरीय' असे नवे विशेषण तयार करून आणि त्या विशेषणाभोवती अवतरणाचिह्ने घालून ' "ग्रेगरीय" दिनदर्शिका ' अशी नव्याने तयार केलेली संज्ञा हा पर्याय कानांना अधिक चांगला भासतो असे वाटते.

चक्रपाणि जांबोटकर

Fine for me.

Harshalhayat 17:24, 6 मार्च 2006 (UTC)