वर्ग चर्चा:दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
@V.narsikar:,
येथे देशानुार राष्ट्राध्यक्ष हा वर्ग मुद्दाम लावला आहे कि अनवधानाने? देशानुसार उपराष्ट्राध्यक्ष वर्ग असावा.
अभय नातू (चर्चा) २३:३०, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)
:दुरुस्ती केली.अनवधानाने घडले होते. धन्यवाद--वि. नरसीकर , (चर्चा) १०:०५, २० फेब्रुवारी २०१८ (IST)