वर्ग चर्चा:उभयचर प्राणी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कासव व सुसर हे सर्पट्णारे प्राणी आहेत(Reptile), तर बेडूक हा उभयचर(Amphibian). कासव व सुसर या वर्गतून कसे कढायचे?

मला वाटते पाण्यात मुक्त संचार करणारे तसेच जमिनीवरही संचार करू शकणारे प्राणी म्हणून कासव आणि सुसर यांचे वर्गीकरण येथे करण्यात आलेले आहे. कासव आणि सुसर शास्त्रीय वर्गीकरणपद्धत्यांमधून उभयचर गणले जात नाहीत का?
जर नसल्यास त्या त्या पानाचे संपादन करुन तेथील वर्ग:उभयचर प्राणी ही ओळ काढून टाकली की आपोआप त्यांचे वर्गीकरण येथे होणार नाही.
अभय नातू १६:४९, २५ जानेवारी २०१२ (UTC)

सुसर व कासव दोन्हीकडे संचार करत असले तरी त्यांना सरीस्रुप या class मधे समाविष्ट केले जाते. Pakshya