वर्ग:महिला संपादनेथॉन २०२१ लेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महिला संपादनेथॉन हा मराठी विकिपीडिया वरील लिगभेद मिटवण्या साठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात येणारा वार्षिक उपक्रम आहे. २०१४ पासून सुरु करण्यात आलेल्या ह्या उपक्रमाच्या ८ व्या वर्षी महिलांच्या योगदानातून तयार झालेले लेख ह्या वर्गात आहेत.

सदर उपक्रम हा शानिवार दिनांक ६ मार्च ते सोमवार दिनांक ८ मार्च २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आला होता.