Jump to content

वर्ग:प्री-अल्फा विकास स्थितीत असणारे विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही संचेतन विमोचन जीवन चक्रानुसार विकिपीडिया विभागांसाठी स्वयं-श्रेणी देणारी पाच पैकी एक श्रेणी आहे:

  • प्री-अल्फा:अपूर्ण विभाग जे सक्रिय-विकासाधीन असू किंवा नसू शकतात. लेख नामविश्व पानांत त्यास वापरण्यात येउ नये. विभाग हे प्री-अल्फा तोवर राहतात जोवर, त्या विभागांचे मूळ लेखक (किंवा, त्यानंतर, ते विभाग दुर्लक्षित राहिल्यामुळे, त्यावर काम करणारा कोणीही सदस्य), हा, त्या विभागांच्या मूळ बांधणीवर समाधान व्यक्त करीत नाही.
  • अल्फा: ते विभाग जे तिसऱ्या-व्यक्तिद्वारे अंतर्दानास(इन्पुट) तयार आहेत व त्यांचा वापर, काही समस्या उद्भवते काय हे पाहण्यासाठी, काही पानांवर करता येउ शकतो, पण, त्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नविन फिचर्सबद्दल काही सुचवण्या किंवा त्यांच्या अंतर्दाय/बहिर्दाय (इन्पुट/आउटपुट) मध्ये काही बदल करावयाचे असतील तर, त्यांचे स्वागतच आहे. अल्फा श्रेणी असलेल्या विभागांना, त्यांची प्राचले वर्णन करण्यासाठी, /doc पाने हवीत.
  • बीटा:विभाग जे व्यापक वापरास तयार आहेत. ते अजूनही नविनच आहेत व त्यांना काळजीपूर्वक वापरावयास हवेत. तसेच, त्यांचे 'योग्य व अपेक्षित निकाल मिळत आहेत काय?' याची खात्री करावयास हवी. आदर्शरित्या, एखादा विभाग बीटा स्थितीत येत आहे व तो रिलीजला तयार आहे याबाबत सामान्य रितीने उद्घोषणा व्हावयास हवी तसेच तो सामान्य वापरास तयार आहे याची समाज-चर्चा व्हावयास हवी. पण, अद्याप याची काहीच पद्धत अद्याप निश्चित झाली नाही.
  • रिलीज /विमोचन: हे ते विभाग (मॉड्यूल)आहेत, जे संपृक्त स्थितीत आले आहेत व ते विना-गणकदोष आहेत आणि ते जेथे योग्य वाटेल तेथे वापरास तयार आहेत. नविन सदस्यांना शिकण्यास पर्याय म्हणून आणि सहाय्य पानांवर व इतर विकिपीडिया स्रोतांवर त्यांची नोंद घेण्याइतपत ते तयार झाले आहेत.या श्रेणीत असणाऱ्या किंवा या श्रेणीचे वरचे बाजूस असणाऱ्या विभागांची वारंवार 'अन्वीक्षा व प्रमाद' पद्धतीने (ट्रायल अॅंड एरर) करण्याऐवजी आणि वाईट रितीने बहिर्दाय(आउटपुट) टाळण्यासाठी प्रथमतः, धूळपाटीवर त्याची चाचणी घ्यावयास हवी.
  • संरक्षित:चांगले स्थापिल्या गेलेले विभाग जे खूप मोठ्या प्रमाणात लेखपानांवर वापरल्या जातात. त्यांचेमधील उत्पात किंवा चुका या अनेक पानांवर परिणाम करु शकतात. किरकोळ किंवा क्षुद्र संपादनही विदागारावर प्रचंड ताण उत्पन्न करु शकते. म्हणून, त्यांना संपादनांपासून सुरक्षित केले आहे.

ज्याद्वारे विभाग किंवा संलग्न चर्चा अथवा दस्तावेजीकरण पानांना कश्याप्रकारे टॅग लावायची, त्या नेमक्या पद्धतीबद्दल, अजून थोडी चर्चा आवश्यक आहे...

"प्री-अल्फा विकास स्थितीत असणारे विभाग" वर्गातील लेख

एकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.