Jump to content

वनवन महादेवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराणी वनवन महादेवी
सम्राज्ञी
महाराणी
चोळ साम्राज्य
अधिकारकाळ इ.स. ९५८इ.स. ९७३
अधिकारारोहण सम्राज्ञी पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ९५८
राजधानी तंजावर
पूर्ण नाव वनवन महादेवी
पूर्वाधिकारी सेम्बियन महादेवी
उत्तराधिकारी सोराब्बायर त्रिभुवना महादेवी
पती दुसरा परंतक चोळ
संतती दुसरा आदित्य चोळ
कुंडवई
पहिला राजराज चोळ
राजघराणे चोळ साम्राज्य
धर्म हिंदू धर्म

महाराणी वनवन महादेवी ही दक्षिण भारतातील चोळ साम्राज्याची सम्राज्ञी होती. वनवन महादेवी हिने इ.स. ९५८ ते इ.स. ९७३ या काळात चोळ साम्राज्याची महाराणी म्हणून कारभार केला होता. ती दुसरा परंतक चोळ याची पत्नी होती. दुसरा आदित्य चोळ, कुंडवई, पहिला राजराज चोळ यांची आई होती.