वंजारी सेवा संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.


जय भगवानबाबा वंजारी सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश नोंदणी क्रमांक महा ४३५/२०१३ ही नोंदणीकृत शासन मान्यता प्राप्त संघटना आहे

वंजारी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी व ऐक्यासाठी वंजारी सेवा संघ सर्वार्थाने कटिबद्ध आहे. संत भगवान बाबांसारख्या महान विभूतींच्या पवित्र आचरणाचा आदर्श ठेऊन सामाजिक ऋण फेडण्यासाठी समाज सेवेचे व्रत आम्ही घेतले आहे.

वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या संघाची स्थापना श्री राहुल जाधवर यांनी बार्शी जि.सोलापूर येथे केली आहे . शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी ,डॉक्टर ,इंजिनिअर ,वकील ,शिक्षक ,प्राध्यापक ,व्यवसायिक प्रतिष्ठीत नागरिक व विद्यार्थी यांना एकत्र आणून समाज हिताचे काम उभारणे हे आमचे ध्येय आहे . सदरील समाज कार्य हे बिगर राजकीय असून कोणत्याही राजकीय पक्ष्याशी विचारधारेशी कोणत्याही नेते व पदाधिकारी यांच्या हितसंबंधासाठी आम्ही काम करत नाहीत.तसेच वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेचे राज्यात काम करताना आम्ही सर्व सदस्य व पदाधिकारी स्वखर्चातून हे काम समाज सेवा म्हणून करत आहोत समाजातून १ रुपयाही निधी घेतला नाही पण त्यामुळे पुढील काळात अधिक मोठे उपक्रम राबविण्यासाठी व रचनात्मक कामं करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची संघास नितांत गरज आहे पण समाजाची मदत घेऊन केलेल्या प्रत्येक समाज कामाचे आर्थिक हिशोब चोख व पारदर्शक असावा यामध्ये कोणीही आपला वैयक्तिक स्वार्थ न साधता काम करावे कोणताही भ्रष्टाचार होऊ नये यासाठी शासकीय ऑडीट रिपोर्ट सर्व देणगीदार व वंजारी सेवा संघ सदस्यना वार्षिक ऑडीट घरपोच पाठवला जाणार आहे अश्याप्रकारे वंजारी सेवा संघ पारदर्शी भूमिका घऊन काम करत आहोत तसेच महाराष्ट्रात सध्या कार्यरत कोणत्याही वंजारी समाजाच्या संघटना सदस्य व पदाधिकारी यांच्याशी स्पर्धा, विरोध व राजकारण करण्याची आमची अजिबात इछ्या नाही या उलट आम्ही सर्वांशी सामाजिक कार्यात सहकार्य करण्यास इच्छुक आहोत त्यामुळे आम्ही स्पष्ट व पारदर्शी भूमिका घऊन काम करत आहोत आपणास या वंजारी सेवा संघ महाराष्ट्र मध्ये राज्याच्या विविध भागातून काम करायचे असल्यास आपले स्वागत आहे .वंजारी समाजामध्ये नवं चैतन्य निर्माण करण्या करिता स्थापन झालेल्या वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून बहुजन व वंजारी समाज बांधवाना स्वाभिमानी स्वावलंबी सद्ववर्तनी व सदाचारी बनवण्यासाठी कटिबध आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून वंजारी .तसेच पुढील ठळक बाबीवर सतत कार्यरत राहण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत १.बिगर राजकीय समाज संघटन. २.द्रष्टा व राष्ट्रप्रेमी नागरिक घडवणे ३.जनमानसात समाजाची प्रतिमा उंचावणे आणि जोपासणे. ४.बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार तसेच नौकरी संदर्भात मार्गदर्शन व मदत. ५.महिला सबलीकरण व महिला सन्मान उपक्रम राबविणे. ६.शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीसाठी विविध प्रयत्न उदा.वसतिगृह, उच्च शिक्षणात मदत व मार्गदर्शन ७.होतकरू व दुर्बल घटकांना मदत. ८.समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उगवत्या आदर्श व्यक्ती यांना प्रोत्साहन देणे. ९.महाराष्ट्रातील विविध भागातील वंजारी समाजातील सामाजिक नेतृत्वाला पाठबळ देणे. १०.गुणवंताचे सत्कार करणे. ११.वधूवर सूचक मंडळ. १२.हुंडामुक्ती व मुलींचा जन्मदर वाढवणे स्त्री भ्रूण हत्त्या थांबवण्यासाठी सामाजिक प्रयत्न १३.शेतकरी मदत व मार्गदर्शन केंद्रे. १४.वंजारी समाजाच्या व नोकरदार वर्गाच्या विविध अडचणी व समस्या निवारण यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे. १५.वंजारी समाजाचा इतिहास शोधणे प्रकाशित करणे व लोकांना जागृत करणे. १६.समविचारी वंजारी संघटना /व्यक्ती यांचा सोबत समाजाच्या विविध प्रश्नावर सहकार्याने काम करणे . १७.वंजारी सेवा संघाच्या प्रदेश बैठकीत वेळोवेळी समाजाच्या हिताचे उपक्रम राबवणे. आम्ही समाज बांधवाना एकत्र करण्याच्या जो प्रयत्न करत आहोत गेल्या १ वर्षात संपर्क साधत आम्ही गावोगाव फिरत आहोत या वेळी आपल्या समाजाला संधी साधू लोकांपासून दूर करून चांगल्या कामात सहभागी करण्याची गरज आहे आपण व आम्ही एकत्र आलो तर आपला वेळ वाचेल व एकीच्या बळाने बिगर राजकीय सामाजिक संघटन उभा करता यईल कारण शासकीय मान्यता नसलेल्या काही स्थानिक संघटना वंजारी सेवा संघात विलीन झाल्या आहेत आम्ही राज्यभर समाज बांधव एकत्र करत आहेत पण अजून शेवटच्या बांधावा पर्यंत जाण्यास वेळ लागणार आहे या साठी राज्यातील विविध भागातील सुजाण नागरिक ,समाज सेवक ,लेखक ,साहित्यिक ,पत्रकार ,राजकीय नेते या सर्वांच्या संपर्कात आम्ही आहोत कारण आज पर्यंत हजारो संघटना निर्माण झाल्या राजकारण करून संपल्या एकही संघटना राजव्यापी नाही कारण आपल्यात एकी नाही आज नावाला हजारो संघटना आहेत पण प्रतेक्ष चांगली कामे करणारी एकही नाही हे खूप लाजिरवाणे आहे म्हणूनच या क्षेत्रात आपणास एक क्रांतीकारी निर्णय घेण्याची गरज आहे आम्ही आपणास आवाहन करतो कि आपण एकत्र यावे आणि या ऐतिहासिक कामात वंजारी सेवा संघास सहकार्य करावे आपण वंजारी सेवा संघ महाराष्ट्र सोबत आलात तर आपले आम्ही स्वागत करू आपल्यास योग्य ठिकाणी सहभागी करण्यास साथ देण्यास आपणास योग्य अधिकार देण्यास आम्ही तयार आहोत वरील समाज हिताची कामे करण्यासाठी सदरील संघटनेची सभासद नोंदणी सुरु आहे समाजातील प्रतेकानी आपल्या भागात सभासद वाढवणे व शाखा स्थापनेसाठी प्रयत्न करावेत हि कळकळीची नम्र विनंती. संपर्क : ९४०३५४५४५०