Jump to content

ल.गो. परांजपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ल.गो. परांजपे हे एक मराठी बालसाहित्यकार होते.

लहान मुलांसाठीची पुस्तके

[संपादन]
  • एका कोल्होबाची रोजनिशी
  • एका गाढवाची गोष्ट
  • गोष्टीरूप शिवाजी
  • चिमुकली गाणी
  • नाच रे मोरा
  • बालवीर बेडूकराव
  • माकडा माकडा हूप
  • Stories of Shivaji (इंग्रजी)
  • संत ज्ञानेश्वर