Jump to content

लोटस १-२-३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


लोटस १-२-३
लोटस १-२-३
प्रारंभिक आवृत्ती जानेवारी २६, १९८३
सद्य आवृत्ती ९.८
(२००२)
विकासाची स्थिती सद्य
संगणक प्रणाली मायक्रोसॉफ्ट विंडोज
सॉफ्टवेअरचा प्रकार स्प्रेडशीट
सॉफ्टवेअर परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ आयबीएम.कॉम

लोटस १-२-३ हा लोटस सॉफ्टवेर यांनी विकसित केलेला एक स्प्रेडशीट प्रोग्राम होता. १९८० च्या काळात हे सॉफ्टवेर अतिशय लोकप्रिय होते.