लोकतक तळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
लोकतक तळे

लोकतक तळे हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तळे आहे. ते मणिपुर राज्यात आहे. या तळ्याला तरंगते तळे असेही म्हणतात कारण या तळ्याच्या पाण्यावर असलेली झुडपांची बेटे पाण्यावर तरगतात. अशा प्रकारचे ते जगातील एकमेव तळे आहे.