लॉर्ड रिपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जॉर्ज रॉबिन्सन, रिपनचा पहिला मार्केस तथा लॉर्ड रिपन (१८२७ - १९०९) हे भारतातील ब्रिटिश साम्राज्याचे गव्हर्नर-जनरल होते. हे ८ जून १८८० ते १३ डिसेंबर, १८८४ दरम्यान सत्तेवर होते. यांच्या कारकीर्दीत भारतात पहिला कायदा कारखाना आणि एल्बर्ट बिल हे महत्वाचे कायदे केले गेले तसेच स्थानिक वृत्तपत्र कायदा रद्द केला गेला.