लोत-एत-गारोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लॉत-एत-गारोन या पानावरून पुनर्निर्देशित)
लोत-एत-गारोन
Lot-et-Garonne
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

लोत-एत-गारोनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लोत-एत-गारोनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश अ‍ॅकितेन
मुख्यालय आजें (Agen)
क्षेत्रफळ ५,३६१ चौ. किमी (२,०७० चौ. मैल)
लोकसंख्या ३,२४,१७०
घनता ६०.५ /चौ. किमी (१५७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-47

लोत-एत-गारोन (फ्रेंच: Lot-et-Garonne; ऑक्सितान: Òlt e Garona) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या लोतगारोन ह्या नद्यांवरून ह्या विभागाचे नाव पडले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: