ले रॉयल पार्क, पाँडिचेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ले रॉयल पार्क हे पाँडिचेरी शहराच्या मध्यवर्ती भागात पाँडिचेरी रेल्वे स्थानका लगत असलेले त्रितारांकित हॉटेल आहे.[१]

ठिकाण[संपादन]

हे हॉटेल व्यवसायिक आणि इतर प्रवाश्यांना त्यांच्या कामकाजाचे दृष्टीने अगदी योग्य ठिकाण आहे.[२] या हॉटेल पासून सरी औरोबिंडो आश्रम साधारण ३ किमीआहे. पाँडेचरी वस्तुसंग्रहालय साधारण ३ की.मी, फ्रेंच वार मेमोरिअल साधारण ४ किमी औरोविल्ले साधारण १३ किमी डुप्लेक्स पुतळा साधारण ५ किमी बोटानिकल उध्यान साधारण ३ किमी सेरेनिती बीच साधारण ७ किमी श्री मंकुला विणायगर टेम्पल साधारण ३ किमी अरिकामेदू साधारण ९ किमी पाराडाईस बीच साधारण १३ किमी ही प्रशिद्द ठिकाणे आहेत. पाँडिचेरी रेल्वे स्थानका साधारण ४ की.मी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ साधारण १४८ किमी

वैशिष्ट्य[संपादन]

या हॉटेलमध्ये लग्न समारंभ, कौटुंबिक गेट टुगेदर, किंवा व्यवसाय कामकाज निवांतपणे होणेसाठी बकेट हॉल, दोन सभाग्रह तैनात आहेत. येथे वाय-फ़ाय (Wi-Fi), व्यायाम कक्ष, पोहण्याचा तलाव, सौना बाथ (कोरड्या उष्ण हवेची आंघोळ) मन शांत राहण्यासाठी व आरामदायक होण्यासाठी मोफत उपलब्ध आहेत. तसेच पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी धोबी सेवा, वाहन तळावर वाहन पार्किंग साठी मदतनीस, परदेशी चलन बदल आणि प्रवास यासाठी सहकारी सुद्धा उपलब्ध आहेत.[३] येथे चार भोजन कक्ष आहेत.

ला मेणारा[संपादन]

येथे भारत देशाचे राज्यातील विविध प्रकारच्या तोंडाला पानी सुटणारे चविष्ट अन्न पदार्थ उपलब्ध आहे.

गोल्डन ड्रॅगन[संपादन]

येथे अति पूर्वेकडील विविध चायनीज प्रकाराने तयार केलेले अन्न उपलब्ध आहे.[४]

कॅफे दे पॅरिस[संपादन]

हे येथील कॉफी हाऊस २४ तास चालू असते. येथे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सण्ड्विचेस, विविध प्रकारे पॅन वर तळलेली अंडी, पिझ्झा, बरजर, आणि दाक्षिन्यात्य अल्पोपहार डिसेस व उपखंडातील डिसेस उपलब्ध आहेत.

पराडाइज लाउन्ज[संपादन]

येथे उच्च प्रतीची लिकर, वाईन, कॉकटेल उपलब्ध आहेत.

रूम सुविधा[संपादन]

येथे एक्झिक्युटिव्ह सूट, जूनियर सूट,रोयल सूट,डिलक्स रूम आहेत त्यातील सुविधा खालील प्रमाणे आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "हॉटेल ले रॉयल पार्क - पाँडिचेरीतील लक्झरी हॉटेल".
  2. ^ "प्रसिद्ध पाँडिचेरी रिसॉर्ट्स - हॉटेल ले रॉयल पार्क".
  3. ^ "हॉटेल ले रॉयल पार्कच्या सुविधा".
  4. ^ "गोल्डन ड्रॅगन एक अस्सल चायनिज भोजन कक्ष (रेस्टोरेंट्स)".