Jump to content

लेपेनिचा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रायुगेवाश शहरात लेपेनिचा नदी

लेपेनिचा नदी सर्बियाच्या ग्रेट मोराव्हा प्रांतातून वाहणारी छोटी नदी आहे. क्रागुयेवाश शहर या नदीकाठी वसलेले आहे.