Jump to content

लेडव्हिल (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लेडव्हिल
अमेरिकेतील शहर
स्थापना1877 संपादन
अधिकृत नावLeadville संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
Capital ofलेक काउंटी संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानलेक काउंटी संपादन
प्रमाणवेळMountain Time Zone संपादन
Territory overlapsLeadville urban area संपादन
भौगोलिक गुणक३९°१४′५०″N १०६°१७′३३″W संपादन
Visitor centerLeadville and Twin Lakes Visitor Center संपादन
डाक संकेतांक80461 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.leadville.com/ संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड970 संपादन
Map

लेडव्हिल अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. हे लेक काउंटीमधील एकमेव शहर असून काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.[] समुद्रसपाटीपासून १०,१५२ फूट (३,०९४ मी) उंचीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,६०२ होती.[] आर्कान्सा नदीचा उगम येथून जवळ रॉकी पर्वतरांगेत होतो.

संदर्भ

[संपादन]
  1. "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. "Geographic Identifiers: 2010 Census Summary File 1 (G001), Leadville city, Colorado". American FactFinder. U.S. Census Bureau. February 13, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 10, 2019 रोजी पाहिले.