लेझीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
लेझीम वादन करणारे पथक


लेझीम हे महाराष्ट्रातील एक लोकनृत्य आहे. या नृत्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू:

  1. लेझीम - अंदाजे एक ते दीड इंच व्यासाच्या लाकडाच्या दांडीच्या दोन्ही तोंडांना एक साखळी बांधलेली असते. साखळीच्या कड्यांमध्ये लोखंडाच्या चिपळ्या अडकवलेल्या असतात. साखळीच्या मधोमध लेझीम पकडण्यासाठी जागा ठेवलेली असते. ही साखळी ओढली असता चिपळ्या एकमेकांवर आपटून आवाज येतो.
  2. हलगी - एक चर्मवाद्य
  3. ढोल - एक अरुंद ढोल.
  4. झांज - टाळासारखे पण मोठ्या आकाराचे आणि पसरट तोंड असणारे वाद्य.