लॅविंग्टन क्रीडा मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॅविंग्टन स्पोर्ट्स क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान अल्बुरी, ऑस्ट्रेलिया
स्थापना १९७०

एकमेव ए.सा. १८ मार्च १९९२:
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०२१
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)

लॅविंग्टन स्पोर्ट्स क्लब मैदान हे ऑस्ट्रेलियाच्या अल्बुरी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १९९२ क्रिकेट विश्वचषकात इंग्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात या मैदानावर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवला गेला.