लॅम्बर्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लॅम्बर्ट (इ.स. ८८० - १५ ऑक्टोबर, इ.स. ८९८) हा इटलीचा राजा आणि रोमन सम्राट होता.