लॅमॉन्टव्हिल गोल्डन ॲरोझ एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लॅमॉन्टव्हिल गोल्डन ॲरोझ एफ.सी. हा दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन शहरात स्थित व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये खेळतो.