Jump to content

ल्यूक वूड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लूक वूड या पानावरून पुनर्निर्देशित)
ल्यूक वूड
२०२२ मध्ये वूड
व्यक्तिगत माहिती
जन्म २ ऑगस्ट, १९९५ (1995-08-02) (वय: ३०)
शेफील्ड, साउथ यॉर्कशायर, इंग्लंड
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने जलद-मध्यमगती
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप २६६) १७ नोव्हेंबर २०२२ वि ऑस्ट्रेलिया
शेवटचा एकदिवसीय २६ ऑक्टोबर २०२५ वि न्यूझीलंड
टी२०आ पदार्पण (कॅप ९६) २० सप्टेंबर २०२२ वि पाकिस्तान
शेवटची टी२०आ २३ ऑक्टोबर २०२५ वि न्यूझीलंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१४–२०१९ नॉटिंगहॅमशायर (संघ क्र. १४)
२०१८वूस्टरशायर (लोन)
२०१९नॉरदॅम्पटनशायर (लोन वर)
२०२०–सद्य लँकेशायर (संघ क्र. १४)
२०२२–२०२४ ट्रेंट रॉकेट्स
२०२२/२३ मेलबर्न स्टार्स
२०२३ सिलहट स्ट्रायकर्स
२०२४–सद्य पेशावर जल्मी
२०२४ खुलना टायगर्स
२०२४ मुंबई इंडियन्स
२०२५ लंडन स्पिरिट
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा आं.ए.दि. टी२० प्र.श्रे. लि.अ
सामने १४ ६२
धावा १५ १,८८४ ८८
फलंदाजीची सरासरी १५.०० ३.०० २५.४५ ४४.००
शतके/अर्धशतके ०/० ०/० २/७ ०/१
सर्वोच्च धावसंख्या १० ११९ ५२
चेंडू १०८ २५८ ८,३९१ २३४
बळी १७ १३७
गोलंदाजीची सरासरी ११३.०० २२.५२ ३५.४० ३९.६६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/५४ ३/२४ ५/४० २/३६
झेल/यष्टीचीत ०/– 6/– १९/– ०/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २९ ऑक्टोबर २०२५

ल्यूक वूड (जन्म: २ ऑगस्ट १९९५) हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जो इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आणि लँकेशायरकडून खेळतो. तो प्रामुख्याने डाव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो आणि तो डाव्या हाताने फलंदाजी देखील करतो. त्याने सप्टेंबर २०१४ मध्ये नॉटिंगहॅमशायरकडून ससेक्सविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

संदर्भयादी

[संपादन]