Jump to content

लुक्सिका कुमखुम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुक्सिका कुमखुम
पूर्ण नाव लुक्सिका कुमखुम
देश थायलंड
वास्तव्य बँगकॉक, थायलंड
जन्म २१ जुलै, १९९३ (1993-07-21) (वय: ३१)
चंथाबुरी, थायलंड
उंची १.६७ मी
सुरुवात २०११
शैली उजव्या हाताने (दोन हाताने बॅकहँड)
एकेरी
प्रदर्शन 369–195
दुहेरी
प्रदर्शन 193–120
शेवटचा बदल: ३१ जानेवारी, २०१८.


लुक्सिका लुक कुमखुम (२१ जुलै, १९९३:चंथाबुरी, थायलंड - ) ही थायलंडची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.