बारावा लुई, फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुई बारावा, फ्रांस या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
बारावा लुई

कार्यकाळ
७ एप्रिल १४९८ – १ जानेवारी १५१५
मागील आठवा चार्ल्स
पुढील पहिला फ्रांस्वा

जन्म २७ जून १४६२
साँत्र
मृत्यू १ जानेवारी १५१५ (वयः ६२)
पॅरिस

बारावा लुई (२७ जून, इ.स. १४६२ - १ जानेवारी, इ.स. १५१५) हा इ.स. १४९८ ते इ.स. १५१५ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.

हे सुद्धा पहा[संपादन]