लुइस आल्बेर्तो सुआरेझ
(लुईस अल्बर्टो सौरेझ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
लुइस आल्बेर्तो सुआरेझ दियास (रशियन: Luis Alberto Suárez Díaz; जन्म: २४ जानेवारी १९८७ , साल्तो) हा उरुग्वेचा एक फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून उरुग्वे राष्ट्रीय संघाचा भाग असलेला सुआरेझ २०१० व २०१४ फिफा विश्वचषक, २०११ कोपा आमेरिका, २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक ह्या स्पर्धांमध्ये उरुग्वेसाठी खेळला आहे. २०११ पासून सुआरेझ इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधील लिव्हरपूल एफ.सी. तर २०१४ पासून एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबसाठी खेळत आहे..
२१ एप्रिल, २०१३ रोजी चेल्सी एफ.सी. विरुद्ध खेळत असताना सुआरेझ चेल्सीच्या खेळाडू ब्रानिस्लाव इवानोविचला दंडावर चावला. त्याबद्दल सुआरेझवर दहा सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.