Jump to content

लुआंग प्रबांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुआंगप्रबांग या पानावरून पुनर्निर्देशित)
लुआंग प्रबांग
शहर, district of Laos
मूळ लेबलຫຼວງ ພະບາງ संपादन
देशलाओस संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीलुआंग प्रबंग प्रांत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानलुआंग प्रबंग प्रांत संपादन
भौगोलिक गुणक१९°५३′२४″N १०२°८′५″E संपादन
सदस्यताOrganization of World Heritage Cities संपादन
जुळे शहरछंतू, देजॉन संपादन
महत्वाची घटनाUNESCO World Heritage Site record modification संपादन
वारसा अभिधानजागतिक वारसा स्थान संपादन
डाक संकेतांक06000 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://tourismluangprabang.gov.la/ संपादन
World Heritage criteria(ii), (iv), (v) संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड071 संपादन
Category for the view of the itemCategory:Views of Luang Prabang संपादन
Category for maps or plansCategory:Maps of Luang Prabang संपादन
Map

लुआंग प्रबांग (लाओ भाषा: ຫຼວງພຣະບາງ;अभयमुद्रेतील बुद्धप्रतिमा) हे उत्तर लाओसमधील शहर आहे.

व्हियेंतियेन शहराच्या उत्तरेस अंदाजे ३०० किमी अंतरावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या सुमारे ५०,००० आहे. हे शहर मेकाँग नदी आणि नाम खान नदी यांच्या संगमावर आहे.

हे शहर लाओसमधील जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे ज्याला १९९५ मध्ये मान्यता मिळाली.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Town of Luang Prabang". UNESCO World Heritage Centre. 31 March 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2022 रोजी पाहिले.