Jump to content

ली स्ट्रासबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ली स्ट्रासबर्ग (नोव्हेंबर १७, इ.स. १९०१:बुझनो, पोलंड - फेब्रुवारी १७, इ.स. १९८२:न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक होता.