लिसिया
Appearance
लिसिया भूमध्य सागर तटावरील सध्याच्या तुर्कस्तानातील पर्शियन साम्राज्याच्या आधिपत्याखालील एक प्राचीन भाग होता. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात असलेल्या या प्रदेशात पर्शियाच्या साम्राज्याचा नाविक तळ येथे होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |