लिंडा नोस्कोव्हा
Appearance
लिंडा नोस्कोव्हा (१७ नोव्हेंबर, २००४ - ) ही चेक प्रजासत्ताकची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. १४ जुलै, २०२५ रोजी ही डब्ल्यूटीए क्रमवारीत २३व्या स्थानावर होती.
ही २०२१ फ्रेंच ओपनमध्ये मुलींच्या एकेरी स्पर्धेत विजय मिळवला आणि मुलींच्या दुहेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत गेली.
नोस्कोव्हा वयाच्या सातव्या वर्षापासून टेनिस खेळते आहे. २०१८मध्ये आपली टेनिस कारकीर्द बनविण्यासाठी ती प्रेरोव्हला रहायला गेली. [१]

संदर्भ
[संपादन]- ^ Němeček, Ivan (31 August 2021). "Raketa Noskové stoupá kosmickou rychlostí. Přistane mezi hvězdami? (in Czech)" [The Noskov rocket rises at cosmic speed. Will he land among the stars?]. Přerovský Deník.