Jump to content

ला पाझ (होन्डुरास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ला पाझ, होन्डुरास या पानावरून पुनर्निर्देशित)
ला पाझ, होन्डुरास
शहर, municipality of Honduras
देशहोन्डुरास संपादन
Capital ofला पाझ विभाग संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानला पाझ विभाग संपादन
प्रमाणवेळयूटीसी-६ संपादन
भौगोलिक गुणक१४°१९′२४″N ८७°४१′०″W संपादन
Map

ला पाझ हे होन्डुरासमधील एक शहर आहे. ला पाझ प्रांताची राजधानी असलेल्या या शहरात प्रांतातील एक चतुर्थांश वस्ती (४६,२६४) राहते. हे शहर कोमायागुआ नदीकाठी असून आसपासच्या प्रदेशात घनदाट जंगल व दुर्गम डोंगर आहेत.