Jump to content

लाल फीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरकारी यंत्रणांमधील अकार्यक्षमता व निरर्थक सोपस्कारांना लाल फीत असे म्हणले जाते.

पूर्वी सरकारी कार्यालयांतून प्रत्येक कागद फायलींमधून ठेवले जात असत व त्यावर सहसा लाल रंगाची फीत बांधली जात असे. या फीतीवरून हा शब्द रूढ झाला.