Jump to content

लालडेंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लालडेंगा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख११ जून 1927 संपादन
जन्मस्थानमिझोरम संपादन
मृत्यू तारीख७ जुलै 1990 संपादन
मृत्यूस्थानलंडन संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणफुफ्‍फुसाचा कर्करोग संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदMember of the Mizoram Legislative Assembly, Chief Minister of Mizoram संपादन
राजकीय पक्षाचा सभासदमिझो राष्ट्रीय दल संपादन

लालडेंगा (११ जून १९२७ - ७ जुलै १९९०) हे ईशान्य भारतातील मिझोराममधील मिझो फुटीरतावादी आणि राजकारणी होते.[][] ते मिझो नॅशनल फ्रंटचे संस्थापक होते, जी एक सामाजिक संघटना होती व नंतर राजकीय पक्ष बनली. संघराज्य म्हणून ते मिझोरामचे पहिले मुख्यमंत्री होते, ज्याचे पद त्यांनी १९८६ ते १९८८ या काळात सांभाळले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Lalremruata, A.H. (2019-01-04). "Deputy Chief Minister Pu Tawnluia'n Pu Laldenga thlan a tlawh" [Deputy Chief Minister Pu Tawnluia visited Pu Laldenga's grave]. dipr.mizoram.gov.in (Mizo भाषेत). 2023-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. "28 years on, Laldenga is still Mizoram's tallest leader". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2018-07-14. 2022-06-21 रोजी पाहिले.
  3. "Laldenga Passes due to Lung Cancer". Time of India. 11 March 2012. 2021-08-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 June 2011 रोजी पाहिले.