लाठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लाठी म्हणजे भरीव बांबूपासून बनविलेली एक काठी असते.त्याची उंची साधारणतः बापरणार्‍याच्या उंचीपेक्षा सव्वा ते दीडपट असते. भरीव बांबूस आगीवर किंचीत भाजून व मग त्यास तेल चोपडून ही लाठी तयार करतात.आत्मरक्षणासाठी याचा पूर्वी उपयोग होत असे.बहुदा, याचे टोकास धातूने मढविलेले असे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]

१. लाठी चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखविणारा व्हीडीओ