लाओस राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाओसचा ध्वज

लाओस फुटबॉल संघ (फिफा संकेत: LAO) हा आग्नेय आशियामधील लाओस देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला लाओस सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६० व्या स्थानावर आहे. लाओसने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही.

बाह्य दुवे[संपादन]