Jump to content

लाइफ अँड टाइम्स ऑफ मायकेल के

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाइफ अँड टाइम्स ऑफ मायकेल के
साहित्यिक कार्य
शीर्षकLife & Times of Michael K संपादन
Form of creative workकादंबरी संपादन
लेखकजे.एम. कोएत्झी संपादन
प्रकाशन तारीख१ जानेवारी 1983 संपादन
मूळ देशदक्षिण आफ्रिका संपादन
वापरलेली भाषाइंग्लिश भाषा संपादन
पुरस्कारमॅन बुकर पुरस्कार संपादन

लाइफ अँड टाइम्स ऑफ मायकेल के ही दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले लेखक जे.एम. कोएत्झी यांची १९८३ ची कादंबरी आहे. या कादंबरीला १९८३ चा मॅन बुकर पुरस्कार मिळाला. ही कादंबरी मायकेल के नावाच्या एका माणसाची कथा आहे, जो १९७०-८० च्या दशकात आफ्रिकेतील वर्णभेदाच्या काळात काल्पनिक गृहयुद्धाच्या दरम्यान केप टाऊनपासून त्याच्या आईच्या ग्रामीण जन्मस्थळापर्यंतचा कठीण प्रवास करतो.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. Wheeler, Faeron. "Review: LIFE & TIMES OF MICHAEL K at Baxter Theatre is a haunting story skillfully told". BroadwayWorld.com.
  2. Kumar, Naveen (5 December 2023). "'Life & Times of Michael K' Review: An Arduous Trek That's a Marvel to Watch". The New York Times. 2023-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित.