मॅडेलिन लोमन
Appearance
(लाइनी लोमन या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅडेलिन लिओनोर लाइनी लोमन (२७ जानेवारी, १९६७:नेदरलँड्स - हयात) ही
नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८९ मध्ये २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.