लाँग बीच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लाँग बीच, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
LBCmontagebytisoy.JPG

लाँग बीच हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. हे शहर लॉस एंजेल्सपासून २० मैल अंतरावर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,६२,२५७ होती. त्यानिशी हे शहर कॅलिफोर्नियातील सातव्या तर अमेरिकेतील ३६व्या क्रमांकाचे शहर होते.