Jump to content

लहू के दो रंग (१९७९ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लहू के दो रंग (१९७९ चित्रपट)
चलचित्र
प्रकाशन तारीख1979 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकमहेश भट्ट संपादन
प्रमुख कलाकारविनोद खन्ना, शबाना आझमी, डॅनी डेंझोग्पा, हेलन संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकPravin Bhatt संपादन
संगीतकारबप्पी लहिरी संपादन

लहू के दो रंग हा महेश भट्ट दिग्दर्शित १९७९ मधील हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात विनोद खन्ना, शबाना आझमी, डॅनी डेन्झोंग्पा, हेलन, रणजीत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत आणि गीते बप्पी लहिरी आणि फारुख कैसर यांचे आहेत.

चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सूरज सनीम यांनी लिहिले होते. याचे चित्रीकरण हाँगकाँग आणि भारतात झाले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर "हिट" म्हणून रेटिंग देण्यात आले.[]

गाणे गायक
"मुस्कुराता हुआ" किशोर कुमार
"चाहिए थोडा प्यार" किशोर कुमार
"मस्ती में जो निकली मुंह से ऐसी वैसी बात" किशोर कुमार, सुलक्षणा पंडित
"माथे की बिंदिया बोले, काहे को गोरी डोले" मोहम्मद रफी, अनुराधा पौडवाल
"हमसे तुम मिले, तुमसे हम मिले" चंद्राणी मुखर्जी, डॅनी डेन्झोंगपा
"झिद ना करो" (स्त्री) लता मंगेशकर
"झिद ना करो" (पुरुष) केजे येसुदास

पुरस्कार

[संपादन]

जिंकले

संदर्भ

[संपादन]
  1. "Box Office 1979". बॉक्स ऑफिस इंडिया. 20 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 Jan 2012 रोजी पाहिले.