लसिथ एम्बलडेनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लसित एम्बलडेनिया या पानावरून पुनर्निर्देशित)

लसिथ एम्बलडेनिया (२६ ऑक्टोबर, १९९६:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]

हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "लसिथ एम्बलडेनिया". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.