लता छत्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: ज्ञानकोशनिय उल्लेखनीयता संशयास्पद

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

लता छत्रे ह्या मराठी लेखिका आहेत. या पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापक आहेत. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानावर अनेक संशोधन निबंध आणि पुस्तके लिहिली आहेत.[१] त्या परामर्श या मराठी नियतकालिकाच्या कार्यकारी संपादक आहेत.

पुस्तके[संपादन]

  • बौद्ध धर्मातील स्त्रीविचार - बौद्ध धर्म स्त्रियांविषयी नेमके काय सांगतो?[२]
  • बुद्धिस्ट प्रमाणशास्त्र, तर्कशास्त्र आणि भाषा - इंग्रजी भाषेतील पुस्तक[३]

संदर्भ[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Faculty : Department of Philosophy, University of Pune". www.unipune.ac.in. 2018-03-14 रोजी पाहिले. 
  2. ^ "BookGanga – Creation | Publication | Distribution". www.bookganga.com. 2018-08-23 रोजी पाहिले. 
  3. ^ Chhatre, Lata Dilip (2015). Buddhist Epistemology, Logic and Language (en मजकूर). New Bharatiya Book Corporation. आय.एस.बी.एन. 9788183152556.