लता गुठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लता गुठे या एक मराठी साहित्यिक आहेत. दिवाळी अंकांतून त्यांचे लिखाण हमखास वाचायला मिळते. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. ती अशी :


  • इटुकले पिटुकले (बालसाहित्य)
  • चांदणबाग (बालकविता)
  • जगण्याच्या आरपार
  • जीवनवेल (कथासंग्रह)
  • बिनभिंतीची शाळा (बालसाहित्य)
  • माझे प्रेरणास्रोत (चरित्र?)
  • मोहक युरोप (प्रवासवर्णन)
  • शोध अस्तित्वाचा (कथासंग्रह)


पुरस्कार[संपादन]

  • ’जीवनवेल’ला विद्याधर भागवत स्मृति कथासंग्रह पुरस्कार


(अपूर्ण)