Jump to content

लखनौ जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लखनौ जंक्शन रेल्वे स्थानक
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता चारबाग, लखनौ, उत्तरप्रदेश
भारत
फलाट
इतर माहिती
उद्घाटन १९१४
विद्युतीकरण होय
चालक भारतीय रेल्वे

लखनौ जंक्शन (अधिकृतपणे लखनौ NER, स्टेशन कोड: LJN ) हे लखनौ शहरातील रुंदमापी गाड्यांसाठी दोन मुख्य रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. हे लखनौ चारबाग रेल्वे स्टेशनला लागूनच आहे.

हे देखील पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]