लक्ष्मी सहगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लक्ष्मी सहगल


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

लक्ष्मी सहगल (२४ ऑक्टोबर, इ.स. १९१४- २३ जुलै, इ.स. २०१२) लक्ष्मी सहगल पेशाने डॉक्टर होत्या. १९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांना इ.स. १९९८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले होते.