लई भारी (संकेतस्थळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लई भारी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

लई भारी हे इ.स. २०१० साली चालू झालेले मराठी भाषेतील सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे.

लई भारी या मराठी शब्दाचा अर्थ "फार छान" असा आहेसाचा:प्रयोजन?. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून उगम पावलेली[ संदर्भ हवा ] ही संज्ञा आज [ कालसापेक्षता टाळा] जगभर साचा:अतिशयोक्ती वापरली जातेसाचा:वाक्याचे लेखात प्रयोजन जाहीरात/ ओळख ?.

मराठी फेसबुक[संपादन]

लईभारी.कॉम हे मराठी सोशल नेटवर्किंग ४ नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी चाचणी स्वरूपात सुरू झाले आणि १,५०,००० हून अधिक सदस्यसंख्या झाली आहे[१][२][३] सचिन वझे यांच्या संकल्पनेतून मराठी फेसबुक आकारास आले. तरुणाईने कॉलेजच्या अभ्यासापासून ते राजकारण, प्रेम, सहकार क्षेत्र तसेच 'मी मराठा' पासून ते 'खानदेशी' पर्यंतच्या विविध चर्चा, समूह यामध्ये आले आहेत. हा उपक्रम सचिन वझे यांच्यासह संयोग शेलार, सुमीत राठोड, महेश संभेराव, आशिष खटावकर, प्रथमेश सावंत, संकेत परब, जयश्री रेडकर, पिनाकिन रिसबूड, सत्यजित घागरे, अवधूत चव्हाण यांनी साकारला आहे. लईभारी.कॉम ने दिनांक २० जुलै इ.स. २०१२ रोजी इमेल सेवा चालू केली आहे.

संदर्भ[संपादन]