ऱ्हॉन्डा केन्डॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऱ्हॉन्डा जॉय केन्डाल (१७ मार्च, १९६२:ऑस्ट्रेलिया - हयात) ही १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे १२ आणि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ मध्ये ३ अर्थात एकूण १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.